Connect with us:

More Information Call Us

+91 77109 62877

Articles & Publications

Articles & Publications

Recognised by leading publications for patient-first cancer care initiatives.

Regional News Coverage
Vrutta Dinank

सुरत येथे पीएमके फाउंडेशन व ग्लोबल कॅन्सर केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, पांडव परिवाराच्या भक्कम पाठिंब्याने गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण व कर्करोग जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. डॉ. शिवम सिंगलसर आणि नैना कॅनाल (पीएमके फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएमके फाउंडेशन व पांडव परिवाराच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला व लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत २०० मुलींना अनुदानित वरात गर्भाशय मुख कर्करोग लस देण्यात आली तसेच १५०० हून अधिक नागरिकांना स्तन व तोंडाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली.

Book an Appointment